आमचे ध्येय

  • आम्ही एक व्यावसायिक कंपनी म्हणून सर्व आव्हाने स्वीकारून आमच्या ग्राहकांना खात्रीचा, दर्जेदार, स्पर्धात्मक आणि रास्त दारात परवडणारा वीजपुरवठा करणे आणि त्याद्वारे राज्याच्या कृषी, औद्यागिक आणि सर्वागीण आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी पुनः समर्पित होत आहोत.
  • आम्ही आमच्या कामकाजात प्रामाणिकपणा, सचोटी आणि पारदर्शकता ठेऊन ग्राहकास अधिक समाधानी ढेवण्यासाठी वचनबद्ध आहोत.
  • आम्ही ग्राहकाच्या हितासाठी आमच्या कामात तांत्रिक सर्वोत्तमता आणि वित्तीय परिपूर्णता आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
  • आम्ही विद्युत वितरण प्रणालीत सुधारणा करून प्रतिबंधात्मक देखभाल करण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करू.

Urja
Empowering the Consumer