ई-देयकासाठीची- विनंती

ई-देयक प्राप्त करण्याची प्रक्रिया
१) ग्राहक महावितरण वेबसाइटवर(https://wss.mahadiscom.in/wss/wss) नोंदणी करून वीज देयकाची सॉफ्ट कॉपी मिळवू शकतात ..
२) नोंदणी केल्यानंतर वैध लॉगिन आयडी आणि पासवर्ड भरून WSS अकाउंटमध्ये लॉग इन करा.
३) ई-देयक मिळवण्यासाठी ग्राहक क्रमांक(Consumer Number) निवडा आणि “Preferences” वर क्लिक करा.
४) “View/Edit Connection Preferences” विभाग दिसेल. ई-बिल प्रत प्राप्त करण्यासाठी “Connection Billing and Payment Preferences” विभागामधील E-bill चेकबॉक्स निवडा आणि वैध ई-मेल आयडी प्रविष्ट करा. नोंदणी पूर्ण करण्यासाठी “Save” बटणावर क्लिक करा.

Urja
Empowering the Consumer