अक्षय ऊर्जा पोर्टल

मागेल त्याला सौर कृषी पंप

  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
  • सर्वसाधारण गटाच्या केवळ शेतकऱ्यांसाठी १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
  • अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
  • पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
  • वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
  • सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना – २.०

रूफटॉप सौर प्रणाली

  • विनाअनुदानित छता वरील सौर उर्जेच्या अर्जाकरिता

अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी सिंगल विंडो पोर्टल

  • सिंगल विंडो पोर्टलच्या मदतीने भागधारक ऑनलाइन अर्ज करू शकतील.
  • संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, MEDA ने, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून, शक्य तितक्या प्रत्येक पायरी/टप्प्यावरील मंजुरीसाठी टाइमलाइन कमी केली आहे.

Urja
Empowering the Consumer