Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

A GOVT. OF MAHARASHTRA UNDERTAKING
Missed Call Service
022 50897100
National Toll Free
19120 / 1912
MSEDCL Toll Free
1800-233-3435 / 1800-212-3435

मीडिया / प्रेस

दिनांक शीर्षक फाइल
२९/१२/२०२५ महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ग्राहकांना सुविधा, ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ (दि. २९ डिसेंबर २०२५)
१४/१२/२०२५ महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज (दि. १४ डिसेंबर २०२५)
०४/१२/२०२५ मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेत महाराष्ट्राने गाठला उच्चांक मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा (दि. ०४ डिसेंबर २०२५)
०३/१२/२०२५ महावितरण नेहमीच दिव्यांग कर्मचायांच्या पाठीशी संचालक श्री. राजेंद्र पवार यांची ग्वाही; दिव्यांग दिन उत्साहात साजरा (दि. ०३ डिसेंबर २०२५)
२१/११/२०२५ ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा महावितरण व सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना राष्ट्रीय पुरस्कार (दि. २१ नोव्हेंबर २०२५)
१३/११/२०२५ नवी दिल्लीतील राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणचा पाच पुरस्कारांनी गौरव (दि. १३ नोव्हेंबर २०२५)
०३/११/२०२५ गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार (दि. ३ नोव्हेंबर २०२५)
०१/११/२०२५ महावितरणमधील विद्युत सहायक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; दि. ६ व ७ ला कागदपत्रांची तपासणी (दि. ०१ नोव्हेंबर २०२५)
३१/१०/२०२५ वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल अर्जाना आता स्वयंचलित मंजूरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२५)
२८/१०/२०२५ महावितरणच्या झटपट योजनेचा उ‌द्योजकांना लाभ (दि. २८ ऑक्टोबर २०२५)
२७/१०/२०२५ 'पीएम जनमन' योजनेतील कामगिरीसाठी विद्युत मंत्रालयाकडून महावितरणचे कौतुक (दि. २७ ऑक्टोबर २०२५)
१०/१०/२०२५ बेकायदा संपाविरुद्ध महावितरण औ‌द्योगिक न्यायालयात; सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीची संपातून माघार (दि. १० ऑक्टोबर २०२५)
०९/१०/२०२५ संप बेकायदेशीर; कामांवर विनाविलंब रूजू व्हा महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन (दि. ९ ऑक्टोबर २०२५)
०८/१०/२०२५ संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज ७ वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; 'मेस्मा' लागू (दि. ८ ऑक्टोबर २०२५)
०७/१०/२०२५ वीज यंत्रणेचे 'एआय' आधारित डिजिटायझेशन; महावितरण व 'जीईएपीपी' मध्ये सामंजस्य करार वीज वितरण यंत्रणेच्या कार्यक्षमतेच्या वाढीसह विविध फायदे (दि. ७ ऑक्टोबर २०२५)
०६/१०/२०२५ महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेला वाढती पसंती गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा फायदा (दि. ६ ऑक्टोबर २०२५)
३०/०९/२०२५ सन्मान सौदामिनींचा; महावितरणमधील महिला खऱ्या अर्थाने 'आदिशक्ती'चे रूप संचालक श्री. राजेंद्र पवार महावितरणच्या मुख्यालयात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान (दि. ३० सप्टेंबर २०२५)
३०/०९/२०२५ महावितरणमधील ग्राहकसेवेच्या कार्यालयांच्या पुनर्रचनेला १ ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्वावर प्रारंभ (दि. ३० सप्टेंबर २०२५)
२७/०९/२०२५ महावितरणच्या महिला संघाला ४७व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक; दुहेरीतही सुवर्ण पुरुष संघाने केली कांस्यपदकाची कमाई (दि. २७ सप्टेंबर २०२५)
२६/०९/२०२५ अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह महावितरणला 'एनर्जी लिडरशिप अवॉर्ड' नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय शिखर परिषदेत सन्मान (दि. २६ सप्टेंबर २०२५)
२३/०९/२०२५ वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जाना स्वयंचलित मंजूरी महावितरणकडून तत्पर ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू (दि. २३ सप्टेंबर २०२५)
१८/०९/२०२५ वीजग्राहकांचे समाधान हे महावितरणच्या अभियंत्यांचे कर्तव्य अन् परमार्थ; राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात (दि. १८ सप्टेंबर २०२५)
११/०९/२०२५ Mahavitaran ranks first in power sector performance Success in Central Government's ranking, 93 out of 100 points (Date - 11 September 2025)
०३/०९/२०२५ महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना 'एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड (दि. ०३ सप्टेंबर २०२५)
०१/०८/२०२५ विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी महावितरणकडून दि. ९ व १० सप्टेंबरला पडताळणी (दि. ०१ सप्टेंबर २०२५)
२९/०८/२०२५ महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल इंग्लंडच्या 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स' पुरस्काराने सन्मान (दि. २९ ऑगस्ट २०२५)
१६/०८/२०२५ महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला (दि. १६ ऑगस्ट २०२५)
१३/०८/२०२५ महाराष्ट्रातील सौर ऊर्जेच्या विविध योजनांची अंमलबजावणी व यश इतर राज्यांसाठी आदर्श केरळचे अपर मुख्य सचिव श्री. पुनीत कुमार (दि. १३ ऑगस्ट २०२५)
११/०८/२०२५ महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच नवीन विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान (दि. ११ ऑगस्ट २०२५)
०९/०८/२०२५ महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक (दि. ९ ऑगस्ट २०२५)
०५/०८/२०२५ महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता 'लॉगिन' अनिवार्य (दि. ०५ ऑगस्ट २०२५)
१८/०७/२०२५ ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार (दि. १८ जुलै २०२५)
०२/०७/२०२५ सौर कृषी पंपाच्या समस्या, मोबाईलवरून तक्रारीची सुविधा (दि. ०२ जुलै २०२५)
२७/०७/२०२५ प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा 'बिझनेस टायटन्स' पुरस्काराने सन्मान (दि. २७ जुलै २०२५)
०६/०६/२०२५ देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे श्री. लोकेश चंद्र महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा (दिनांक ६ जून २०२५)
०७/०४/२०२५ महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना पहिल्या लकी ड्रॉ चे विजेते जाहिर (दि.०७ एप्रिल २०२५)
२५/०६/२०२५ राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा घरगुती ग्राहकांसोबत औ‌द्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात (दि. २५ जून २०२५)
१९/०३/२०२५ महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन (दि. १९.०३.२०२५)
२४/०७/२०२५ वीज मागणीच्या अंदाजासाठी एआयचा वापर, महावितरणचा फिक्कीतर्फे सन्मान (दि. २४ जुलै २०२५)
१९/०७/२०२५ जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार; सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार (दि. ११ जुलै २०२५)
१८/०६/२०२५ हरित ऊर्जा क्षेत्रात ७ लाखांवर रोजगाराच्या संधीमुळे 'सौर' कौशल्य विकास प्रशिक्षणाला वेग देणे गरजेचे महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन (दि. १८ जून २०२५)
०२/०७/२०२५ सौर कृषी पंपाच्या समस्या, मोबाईलवरून तक्रारीची सुविधा (दि. ०२ जुलै २०२५)
२०/०२/२०२५ राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार, ऊर्जा परिवर्तनासाठी महाराष्ट्र सज्ज अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन(दि. २० फेब्रुवारी २०२५)
०६/०६/२०२५ देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे श्री. लोकेश चंद्र महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा (दि. ६ जून २०२५)
०७/०५/२०२५ श्री. सचिन तालेवार महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू (दि. ०७ मे २०२५)
३०/०६/२०२५ महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला ५ लाखांचा टप्पा राज्यात ५ लाखांवर ग्राहकांना ६ कोटींचा आर्थिक फायदा (दि. ३० जून २०२५)
१३/१०/२०२५ घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला १,००० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा टप्पा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यघर मोफत वीज योजनेतील यशस्वी कामगिरी (दि. १३ ऑगस्ट २०२५)
२९/०५/२०२५ महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन (दि. २९ मे २०२५)
०८/०७/२०२५ मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान (दि. ०८ जुलै २०२५)
०१/०१/२०२५ थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर होणार कायदेशीर कारवाई (दि. १ जानेवारी, २०२५)
१२/०१/२०२५ महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार (दि. १२ जानेवारी, २०२५)
११/०६/२०२५ डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन (दि. ११ जून २०२५)
०२/०५/२०२५ महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना दुसरा लकी ड्रॉ ७ मे रोजी (दि. ०२ मे २०२५)
०५/०३/२०२५ महापॉवरपे वॅलेटसाठी महावितरणला पुरस्कार ग्रामीण भागातील डिजिटल बिल भरणा सुविधा (दि. ५ मार्च २०२५)
२५/०४/२०२५ श्री. राजेंद्र पवार महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू (दि. २५ एप्रिल २०२५)
०१/०६/२०२३ इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधांच्या विकासाबद्दल महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार (दि. 01 जून 2023)
०४/०६/२०२५ वसुंधरेच्या संवर्धनासाठी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडा वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट मिळवा (दि. ०४ जून २०२५)
३०/०४/२०२५ मागेल त्याला सौर कृषी पंप बनावट कॉलला बळी पडू नका महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन (दि. ३० एप्रिल २०२५)
०४/०२/२०२५ मागेल त्याला सौर कृषी पंप शंभर दिवसांचे उ‌द्दीष्ट साठ दिवसात पूर्ण (दि. ४ फेब्रुवारी २०२५)
२६/०६/२०२५ महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांची पत्रकार परिषद (दि. २६ जून २०२५)
२५/०६/२०२५ राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा घरगुती ग्राहकांसोबत औ‌द्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात (दि. २५ जून २०२५)
२३/०५/२०२५ मुसळधार पावसाची शक्यता; महावितरण 'हाय अलर्ट' वर सुरळीत वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहा- सीएमडी श्री. लोकेश चंद्र (दि. २३ मे २०२५)
०८/०७/२०२५ संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज (दि. ८ जुलै 2025)
१७/०६/२०२५ महावितरणच्या वर्धापनदिनाला विद्युत सुरक्षा अभियानाची जोड; विविध उपक्रमांमध्ये २ लाख सुरक्षा दूतांचा सहभाग (दि. १७ जून २०२५)
१८/०६/२०२५ हरित ऊर्जा क्षेत्रात ७ लाखांवर रोजगाराच्या संधीमुळे 'सौर' कौशल्य विकास प्रशिक्षणाला वेग देणे गरजेचे महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन (दि. १८ जून २०२५)
१९/०६/२०२५ महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा साधनांसाठी 'ऑनलाइन मॉड्यूल'चे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते उद्घाटन (दि. १९ जून २०२५)
०४/०२/२०२५ मागेल त्याला सौर कृषी पंप शंभर दिवसांचे उ‌द्दीष्ट साठ दिवसात पूर्ण (दि. ४ फेब्रुवारी २०२५)
२२/०१/२०२५ प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला (दि. २२ जानेवारी, २०२५)
२०/०१/२०२५ महावितरणच्या प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद (दि. २० जानेवारी २०२५)
१३/०१/२०२५ ऐन हिवाळ्यात विक्रमी वीज मागणी, महावितरणकडून २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा (दि. १३ जानेवारी, २०२५)
१२/०१/२०२५ महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार (दि. १२ जानेवारी, २०२५)
२०२६
महिना फाईल
विद्युत वार्ता जानेवारी
२०२५
महिना फाईल
विद्युत वार्ता डिसेंबर
विद्युत वार्ता नोव्हेंबर
विद्युत वार्ता सप्टेंबर-ऑक्टोबर
विद्युत वार्ता ऑगस्ट
विद्युत वार्ता जूलै
विद्युत वार्ता एप्रिल
विद्युत वार्ता मार्च
विद्युत वार्ता फेब्रुवारी
विद्युत वार्ता जानेवारी
२०२४
महिना फाईल
विद्युत वार्ता सप्टेंबर
विद्युत वार्ता जूलै - ऑगस्ट
विद्युत वार्ता जून
विद्युत वार्ता मे
विद्युत वार्ता एप्रिल
विद्युत वार्ता मार्च
विद्युत वार्ता फेब्रुवारी
विद्युत वार्ता जानेवारी
२०२३
महिना फाईल
विद्युत वार्ता नोव्हेंबर
विद्युत वार्ता ऑक्टोबर
विद्युत वार्ता सप्टेंबर
विद्युत वार्ता ऑगस्ट
विद्युत वार्ता जूलै
विद्युत वार्ता जून
विद्युत वार्ता एप्रिल - मे
विद्युत वार्ता फेब्रुवारी - मार्च