विक्रेता ५ वर्षांसाठी प्रकल्पाच्या कार्यचालन आणि देखभालीसाठी जबाबदार असेल.
एकूण स्थापित सौर ग्राहक
एकूण स्थापित क्षमता (मेगावॅट)
एमएनआरई (MNRE) टप्पा-२ योजनेअंतर्गत एकूण ग्राहक
एमएनआरई (MNRE) टप्पा-२ योजनेअंतर्गत एकूण क्षमता (मेगावॅट)
कार्यपद्धतीचे सुलभीकरण : पीएम-सूर्यघर मोफत वीज योजना
खर्च: ₹३०,०००/- प्रति किलोवॅट (२ किलोवॅट पर्यंत)
खर्च: ₹१८,०००/- प्रति किलोवॅट (३ किलोवॅट पर्यंतच्या अतिरिक्त क्षमतेसाठी)
अनुदान ३ किलोवॅट पेक्षा मोठ्या यंत्रणेसाठी एकूण कमाल अनुदान ₹७८,०००/- पर्यंत मर्यादित
ईव्ही चार्जिंगसह सामायिक सुविधांसाठी ₹१८,०००/- प्रति किलोवॅट, ५०० किलोवॅट क्षमतेपर्यंत (प्रति घर ३ किलोवॅट याप्रमाणे). ही उच्च मर्यादा संबंधित सोसायटीमधील रहिवाशांनी वैयक्तिकरित्या बसवलेल्या छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांसह असेल.

विक्रेता ५ वर्षांसाठी प्रकल्पाच्या कार्यचालन आणि देखभालीसाठी जबाबदार असेल.
ग्राहक महावितरणच्या (DISCOM) पोर्टलवर छतावरील सौर अर्ज सादर करतील आणि आपल्या पसंतीच्या सूचीबद्ध विक्रेत्याची निवड करतील.
महावितरण ऑनलाईन पोर्टल सूचीबद्ध विक्रेत्यांची यादीसूचीबद्ध विक्रेते ग्राहकाच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित करतील आणि प्रकल्पाचे महावितरणच्या ग्रीडशी सिंक्रोनाइझेशन (एकत्रीकरण) करतील.