हापाॅवरपे

महापॉवरपे काय आहेः
    • लघु उद्योजकांना महावितरण ऊर्जा संकलन प्रणालीत गुंतवून ठेवण्यासाठी प्री-पेड बेस्ड कलेक्शन यंत्रणा आहे.
    • महापॉवरपे मालक कोण असू शकते:
a. व्यक्ती (१८ वर्षांच्या वर) b. किराणा दुकाने संचालक
c. Daily needs दुकाने संचालक d. वैद्यकीय दुकाने संचालक
e. महावितरण बिल वितरण आणि मीटर वाचन एजन्सी इ. f. कोणताही दुकानदार
    • प्रणाली वैशिष्ट्ये
महावितरण मुख्य कार्यालय प्रणालीमधून पूर्णपणे ऑनलाइन आणि केंद्रिय व्यवस्थापित.
सोपा आणि मोबाइल तसेच संगणक आधारित प्रणाली.
किमान कागदपत्रांसह ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया. महापाॅवरपे साइटवर नोंदणी मदत उपलब्ध.
सुलभ ऑनलाईन महापॉवरपे रिचार्ज प्रक्रिया.
प्रत्येक पावतीवर कमिशन रक्कम
महापाॅवरपे मध्ये मासिक आधारावर कमिशनचे ऑटो क्रेडिट
ऑनलाईन रकमेचा परतावा (आवश्यकतेनुसार)
स्वयंचलित माहिती हस्तांतरण.
महावितरणच्या स्थानिक कार्यालयात जाण्याची गरज नाही.

Urja
Empowering the Consumer