श्री. सतीश चव्हाण

संचालक (वाणिज्य)

महावितरण संचालक (वाणिज्य) या पदावर श्री. सतीश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. महावितरण मुख्यालयातील प्रकाशगड मुंबई येथील सांघिक कार्यालयात ते या पूर्वी कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते.

महावितरण मधील महत्वाच्या असलेल्या कार्यकारी संचालक या पदावर दिड वर्षे काम केले.

Font Resize