श्री. सुनील लक्ष्मण पिंपळखुटे

संचालक(वित्त)

श्री. सुनील लक्ष्मण पिंपळखुटे, एम.ए.एल्.एल्.बी. यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संचालक (वित्त) पदाचा कार्यभार दिनांक २४.०७.२०१५ रोजी स्वीकारला.

श्री. सुनील लक्ष्मण पिंपळखुटे यांनी यापुर्वी खालील ठिकाणी विविध पदांवर काम केले आहे.

1. वित्तीय सल्लागार-मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई
2. वित्तीय सल्लागार व उपसचिव-अन्न व नागरी पुरवठा विभाग, मंत्रालय-मुंबई
3. मुख्य लेखा अधिकारी-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ
4. मुख्य निधी उपसंचालक-मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई