श्री.प्रकाश पागे

संचालक

वित्तीय क्षेत्रातील तज्ञ श्री.प्रकाश पागे महावितरण कंपनीचे दि. २ जानेवारी २००९ पासून स्वतंत्र संचालक आहेत. यामुळे ते एमएसईबी सुत्रधारी कंपनीचेही पदसिद्ध संचालक आहेत.

श्री.पागे यांचा लेखा, अंकेषण, कर आकारणी आणि वित्त क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. ते कायद्याचेही पदवीधर आहेत.

श्री.पागे हे देशाच्या चार्ट र्ड अकौंटंटस् आणि कंपनी सेक्रेटरीज या संस्थांचे सन्माननीय सदस्य आहेत. अनेक शासकीय आणि खासगी संस्थांच्या संचालक मंडळांवरही ते कार्यरत आहेत.