श्रीमती. ज्योती नितीन चिमटे

महिला संचालक (स्वतंत्र)

          सौ. ज्योती चिमटे यांनी पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून विद्युत संचरण व दूरसंचार अभियांत्रिकी पदवी संपादन केली आहे. सन १९९८ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये त्या कनिष्ठ अभियंता या पदावर रूजू झाल्या.

          त्यानंतर महापारेषण कंपनीत त्यांनी सरळसेवा व बढतीद्वारे विविध पदांवर काम पाहिले आहे. सन २०१७ पासून त्या अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत आहे. सौ. चिमटे यांना महापारेषणच्या संचालन व सुव्यवस्था, चाचणी विभाग, दूरसंचारण विभाग, एचव्हीडीसी लाईन्स व पारेषण प्रकल्प योजना अशा विविध क्षेत्रीय कार्यालयीन स्तरावरील व सांघिक कार्यालयातील कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे.

Urja
Empowering the Consumer