कंपनीची रूपरेखा

महाराष्ट्रात मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, पारेषण व वितरण करण्याचे काम २००५ पूर्वी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे होते. २००३ मध्ये विद्युत अधिनियम अस्तित्वात आल्यानंतर राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि. ०६ जून २००५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती)महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. यापौकी राज्यभरातील ग्राहकांपर्यंत वीज पोहचविण्याचे काम महावितरण कंपनीकडून केले जाते.
Area : 3.08 lakh sq. kms / 41928 villages / 457 towns

ग्राहक मिश्रण

  • निवासी
  • व्यावसायिक
  • औद्योगिक
  • कृषी
  • इतर
एकूण ग्राहक : २,७८,५२,०९४

वीजवाहिन्या (सर्किटकिमी)

  • ३३ के.व्ही.
  • २२ के.व्ही.
  • ११ के.व्ही.
  • लघुदाब वाहिन्या
 
कार्यान्वित ३३ / ११ के.व्ही., उपकेंद्रे आणि स्विचिंग स्टेशन ४५४९
एच.व्ही.फीडर्स २०,८७४
वितरण रोहित्रे (संख्या) ६,३२,९०१
परावर्तित क्षमता
अ. ३३ / ११ के.व्ही., ३३ / २२ के.व्ही. आणि २२ / ११ के.व्ही. क्षमता (पीटी क्षमता) ३६७९७.५५ एम.व्ही.ए.
ब. ३३ / ०.४, २२ / ०.४  आणि ११ / ०.४ डी.टी.सी. क्षमता ७२६०४.७८ एम.व्ही.ए.
वार्षिक महसूल (२०१७-१८) (₹ कोटीत ) ८५,५९५.६१
वार्षिक खर्च (२०१७-१८) (₹ कोटीत ) ८३,७८८.९०
प्रशासकीय रचना ४ प्रादेशिक कार्यालय, १६ परिमंडळ, ४६ मंडळे, १४७ विभाग, ६५२ उपविभाग
कर्मचारी संख्या ८२,४६४
महावितरणसाठी काम करणारे पुरवठादार ३८,५०६

संघटना रचना:

Font Resize