महावितरणच्या सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येते कि निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला असल्यास, वीज वाहिनी तुटल्यास किवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर १८०० २३३ ३४३५ / १८०० १०२ ३४३५ / १९१२ वर त्वरित कळवा.
Font Resize