Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

पुण्यश्लोक

भाषा -

मेनू

महावितरणची अनुपालन माहिती - मुद्दा क्र. २८७

  • महावितरण नवीन ग्राहकांकडून केवळ ‘निश्चित खर्च अंदाजानुसार’ (fixed cost estimate) खर्च वसूल करत आहे. नवीन ग्राहकांकडून वसूल करायच्या अंदाजित खर्चासाठी शुल्क सारणीनुसार (schedule of charges) (सीई/वितरण-III/एसओसी/२४५०० दि. ३०.०८.२०१२) परिपत्रक जारी करण्यात आले आहे आणि ते वेबसाइटवर उपलब्ध आहे.
परिपत्रक क्र. २४५०० दिनांक ३०.०८.२०१२
(Size: 2.76 MB, Format: PDF)

Urja
Empowering the Consumer