Skip to main content

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

पुण्यश्लोक
मेनू

भाषा -

मेनू

निविदा

दर-आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेअंतर्गत  ५०० मेगावॉट/२००० मेगावॉट-अवर ग्रीन शू पर्यायासह (Green Shoe Option) १००० मेगावॉट/४००० मेगावॉट-अवर (१ सायकल/दिवस) क्षमतेच्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीद्वारे (BESS) मध्यम मुदतीसाठी (५ वर्षे) ऊर्जेच्या खरेदीसाठीच्या निवड विनंती (RfS)  दस्तऐवजाचे  शुद्धीपत्रक क्र. १

वाचा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) कडून ऊर्जा साठवणूक बंधने पूर्ण करण्यासाठी ई-निविदा पोर्टलवर (वेबसाइट https://www.bharat-electronictender.com) दर-आधारित स्पर्धात्मक बोलीद्वारे ५०० मेगावॉट/२००० मेगावॉट-अवर ग्रीन शू पर्यायासह (Green Shoe Option) १००० मेगावॉट/४००० मेगावॉट-अवर (१ सायकल/दिवस) क्षमतेच्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीद्वारे (BESS) मध्यम मुदतीसाठी (५ वर्षे) ऊर्जेच्या खरेदीसाठी बोली मागवण्यात येत आहेत ” त्याचे  दस्तऐवज  खालीलप्रमाणे

वाचा

वर्ष २०२७ साठी महावितरणच्या जनरल डायरी, एक्झिक्युटिव्ह डायरी, स्पेशल डायरी आणि टेलिफोन इंडेक्स डायरीच्या छपाई व पुरवठ्यासाठी निविदा क्र. MMD/T-LTM-१८/०९२६

वाचा

ई-निविदा क्रमांक CEC/MSEBHCL/MUM/TECH/T-19/2026-27-2nd Call T-21/26-27 च्या मुदतवाढीच्या पहिल्या तारखेचे प्रकाशन

वाचा

ई-निविदा क्रमांक MMD/T-LTM-17/0926  द्वारे,  LT XLPE Al Armoured  3.5 C X 70 sq.mm  आकाराच्या  केबलची खरेदी

वाचा

११ केव्ही, ६३० केव्हीए, स्टार २ (लेव्हल-२) थ्री फेज ऑइल इमर्स्ड आउटडोअर नॉन-सील्ड टाईप विदाऊट सीएसपी फीचर वितरण ट्रान्सफॉर्मर्सची खरेदी

वाचा
msedcl_logo
Urja

Empowering the Consumer