Skip to main content

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

पुण्यश्लोक
मेनू

भाषा -

मेनू

भरती आणि करिअर पर्याय

शीर्षक दिनांक
रत्नागिरी मंडळांतर्गत नोंदणीकृत बेरोजगार अभियंत्यांना प्रतिबंधात्मक देखभाल/एन एस सी / देखभाल दुरूस्ती/जिल्हा नियोजन अंतर्गत मंजूर कामांचे वाटप करण्यासाठी सोडत. ऑगस्ट 13, 2026
म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनी जाहिरात क्रमांक ०९/२०२६:महावितरण कंपनीमधील ‘प्रादेशिक संचालक/कार्यकारी संचालक’ ही पदे प्रतिनियुक्तीवर भरणेकरिताची जाहिरात ऑगस्ट 12, 2026
म.रा.वि. वि. कंपनी मर्या .जाहिरात क्रमांक ०४/२०१९ आणि ०५/२०१९ अन्वये अनुक्रमे विद्युत सहायक आणि उपकेंद्र सहायक पदाकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीची भरती प्रक्रिया संपुष्ठात आलेबाबत जुलै 31, 2026
म.रा.वि. वि. कंपनी मर्या .जाहिरात क्रमांक ०७/२०२३, ०८/२०२३ आणि ०१/२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीची भरती प्रक्रिया संपुष्ठात आलेबाबत जुलै 31, 2026
१०७ व्या व्यावसायिक परीक्षेचे सुधारित आसन क्रमांक जाहिर करणे बाबत जुलै 30, 2026
एसबीए लॉटरी क्र. ०१, आर्थिक वर्ष २६-२७ साठी, मुख्य अभियंता (सिव्हिल), एमएसईबीएचसीएल, मुंबई यांच्या अंतर्गत जुलै 29, 2026
msedcl_logo
Urja

Empowering the Consumer