Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

A GOVT. OF MAHARASHTRA UNDERTAKING
Missed Call Service
022 50897100
National Toll Free
19120 / 1912
MSEDCL Toll Free
1800-233-3435 / 1800-212-3435

मीडिया / प्रेस

दिनांक शीर्षक फाइल
०५/११/२०२६ हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या प्रयत्नांना राष्ट्रीय पातळीवर मान्यता शिखर परिषदेत उपराष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार
०५/११/२०२६ दिवाळीच्या शुभपर्वावर थकबाकीमुक्तीसाठी विविध सवलती जाहीर 'बिगरकृषी' ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी
२९/१०/२०२६ देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश
२६/१०/२०२६ महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी! राज्यातील ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे धडे अन् हरित ऊर्जेचा जागर
२३/१०/२०२६ महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत नागपूर परिमंडलाचे 'थलाई कुथल' प्रथम
२२/१०/२०२६ मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा
१६/१०/२०२६ 'सेवा संकल्प'ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!
१५/१०/२०२६ महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान
१३/१०/२०२६ कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात 'मिशन मोड'वर
०६/१०/२०२६ दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर
०६/१०/२०२६ नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; 'महावितरण मोबाईल अ‍ॅप'वर खास सोय
०१/१०/२०२६ दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई
२८/०९/२०२६ महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई
२२/०९/२०२६ महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध
१७/०९/२०२६ महावितरणच्या कार्यकारी संचालकपदी अंकुर कावळे, संदीप पाटील, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे रुजू
१६/०९/२०२६ पीएम सूर्य घर व 'स्मार्ट' योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार 'किओस्क'
१५/०९/२०२६ महावितरणच्या अभियंत्यांचे योगदान राज्याच्या प्रगतीला गती देणारे : सीएमडी श्री. लोकेश चंद्र
१५/०९/२०२६ अतिदुर्गम सिरोंचा तालुक्याच्या आणखी दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी तेलंगणामधून पर्यायी व्यवस्था
१२/०९/२०२६ 'प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची' पुस्तकाचे प्रकाशन
११/०९/२०२६ एनर्जी लिडरशिप परिषदेत अपर मुख्य सचिव श्री. लोकेश चंद्र यांना 'एनर्जी लिडरशिप अवॉर्ड'
१०/०९/२०२६ 'एआय' मॉड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राइक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोर्यांचा पर्दाफाश
२२/०८/२०२६ महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय 'एमिनेंट इंजिनियर' पुरस्कार प्रदान
१६/०८/२०२६ महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोर्या उघड
०५/०८/२०२६ सौर ऊर्जेच्या आधारे कृषी सिंचनाचे महाराष्ट्र मॉडेल जागतिक पातळीवर उपयुक्त
२२/०७/२०२६ ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव
१३/०७/२०२६ स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा खोटा आरोप; ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब संपादकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल
२९/०६/२०२६ महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय 'एमिनेंट इंजिनियर' पुरस्कार जाहीर
१९/०६/२०२६ श्री. धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू
०६/०६/२०२६ प्रभावी नियोजन व योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी - सीएमडी श्री.लोकेश चंद्र महावितरणचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
०५/०६/२०२६ महावितरणच्या ५२ कर्मचाऱ्यांचे रक्तदान वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक बांधिलकीची जोपासना
०५/०६/२०२६ पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राला केंद्र शासनाचे तब्बल आठ पुरस्कार
०४/०६/२०२६ महाराष्ट्राची विक्रमी झेप; सौर कृषिपंपांमध्ये गाठला देशात सर्वाधिक १० लाखांचा टप्पा
०२/०६/२०२६ प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
२२/०५/२०२६ महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा 'ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर'ने सन्मान
१४/०५/२०२६ इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे! पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरु
१३/०५/२०२६ राज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही
०९/०५/२०२६ चार सांघिक विजेतेपदांसह महावितरणचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व
०८/०५/२०२६ महावितरणची कुस्तीत सांधिक विजेतेपदासह खो-खोतही विजेतेपदाची कमाई
०७/०५/२०२६ विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे खो-खोमध्ये (महिला) विजेतेपद
०६/०५/२०२६ विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत कबड्डी, खो-खोमध्ये महावितरण, राजस्थानची आगेकूच
०६/०५/२०२६ प्रत्येकाच्या वैयक्तिक कौशल्याला संधी मिळण्यासाठी संघभावना महत्वाची
०५/०५/२०२६ महावितरणच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांना पोलीस महासंचालक पदक
०४/०५/२०२६ विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे दि. ६ ते ८ मे पर्यंत पुण्यात आयोजन
०३/०५/२०२६ दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ
२५/०४/२०२६ ऊर्जा परिवर्तनातून राज्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्राला बळ; महावितरणचा दोन पुरस्कारांनी सन्मान
२५/०४/२०२६ महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार
१५/०४/२०२६ सौर ऊर्जेतून कृषिपंपाना वीज देण्यात महावितरणची कामगिरी दिशादर्शक मध्यप्रदेश वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून कौतुकोद्दार
०६/०४/२०२६ महावितरणकडून 'इकॅमेक्स-२०२६'मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री. नाईक यांनी केले कौतुक
२९/०३/२०२६ ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
१४/०३/२०२६ प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक
१४/०३/२०२६ महावितरणच्या 'सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम'ला राष्ट्रीय पुरस्कार; देशातील सर्वोत्तम स्मार्ट ग्रीड प्रकल्प
१३/०३/२०२६ अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचा नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय परिषदेत गौरव
२८/०२/२०२६ महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा 'नॅशनल लिडरशिप अवॉर्ड २०२६' ने गौरव
२८/०२/२०२६ छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट १५ हजारांची बचत, वीज ग्राहकांचा फायदा
२६/०२/२०२६ महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा 'बिग इम्पॅक्ट' पुरस्काराने गौरव
२५/०२/२०२६ कृषी क्षेत्रातील सौर ऊर्जेच्या कामगिरीसाठी महावितरणला बिल्ड इंडिया इन्फ्रा अवॉर्ड
२०/०२/२०२६ प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत निर्बंधांचा आरोप चुकीचा ग्राहकांच्या रक्षणासाठीच महावितरणकडून दक्षता
१८/०२/२०२६ हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक, हरित ऊर्जेमुळे वीजदरात कपात
१६/०२/२०२६ Maharashtra tops in the country in installing smart meters
११/०२/२०२६ महावितरणचा 'सुरक्षा मंत्र'; प्रत्येक सोमवारी तांत्रिक कर्मचारी घेताहेत विद्युत सुरक्षेची शपथ
०५/०२/२०२६ ऊर्जा परिवर्तनातील कामगिरी; महावितरणला हरित ऊर्जा शिखर परिषदेत मानाचा पुरस्कार
२७/०१/२०२६ महावितरणचा 'अन्नदाता ते ऊर्जादाता' चित्ररथ ठरला संचलनाचे आकर्षण प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रम
२२/०१/२०२६ ऑल इंडिया डिस्कॉम्स असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्रातील सौर कृषी क्रांतीचा गौरव
१२/०१/२०२६ मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेची 'सुवर्ण' भरारी; सोलार अ‍ॅग्रो पॉवर कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार
११/०१/२०२६ 'आयपीपीएआय'च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव
०१/०१/२०२६ वीज कनेक्शन हमखास वेळेत मिळण्यासाठी महावितरणची नवी व्यवस्था
३०/१२/२०२५ महावितरण दैनंदिनी - २०२६ चे उत्साहात प्रकाशन (दि. ३० डिसेंबर २०२५)
२९/१२/२०२५ महावितरणच्या ऑनलाईन सेवेमुळे ग्राहकांना सुविधा, ५८ हजार ग्राहकांना नाव बदलाचा तर १० हजार ग्राहकांना भारवाढीचा लाभ (दि. २९ डिसेंबर २०२५)
१४/१२/२०२५ महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज (दि. १४ डिसेंबर २०२५)
०४/१२/२०२५ मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेत महाराष्ट्राने गाठला उच्चांक मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा (दि. ०४ डिसेंबर २०२५)
०३/१२/२०२५ महावितरण नेहमीच दिव्यांग कर्मचायांच्या पाठीशी संचालक श्री. राजेंद्र पवार यांची ग्वाही; दिव्यांग दिन उत्साहात साजरा (दि. ०३ डिसेंबर २०२५)
२१/११/२०२५ ऊर्जा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा महावितरण व सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना राष्ट्रीय पुरस्कार
१३/११/२०२५ नवी दिल्लीतील राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत महावितरणचा पाच पुरस्कारांनी गौरव (दि. १३ नोव्हेंबर २०२५)
०३/११/२०२५ गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार (दि. ३ नोव्हेंबर २०२५)
०१/११/२०२५ महावितरणमधील विद्युत सहायक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर; दि. ६ व ७ ला कागदपत्रांची तपासणी (दि. ०१ नोव्हेंबर २०२५)
३१/१०/२०२५ वीजबिलांच्या ग्राहक नावातील बदल अर्जाना आता स्वयंचलित मंजूरी (दि. ३१ ऑक्टोबर २०२५)
२८/१०/२०२५ महावितरणच्या झटपट योजनेचा उ‌द्योजकांना लाभ (दि. २८ ऑक्टोबर २०२५)
२७/१०/२०२५ 'पीएम जनमन' योजनेतील कामगिरीसाठी विद्युत मंत्रालयाकडून महावितरणचे कौतुक (दि. २७ ऑक्टोबर २०२५)
१०/१०/२०२५ बेकायदा संपाविरुद्ध महावितरण औ‌द्योगिक न्यायालयात; सात संघटनांच्या संयुक्त कृती समितीची संपातून माघार (दि. १० ऑक्टोबर २०२५)
०९/१०/२०२५ संप बेकायदेशीर; कामांवर विनाविलंब रूजू व्हा महावितरणकडून वीज कर्मचाऱ्यांना आवाहन (दि. ९ ऑक्टोबर २०२५)
०८/१०/२०२५ संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज ७ वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; 'मेस्मा' लागू (दि. ८ ऑक्टोबर २०२५)
०७/१०/२०२५ वीज यंत्रणेचे 'एआय' आधारित डिजिटायझेशन; महावितरण व 'जीईएपीपी' मध्ये सामंजस्य करार वीज वितरण यंत्रणेच्या कार्यक्षमतेच्या वाढीसह विविध फायदे (दि. ७ ऑक्टोबर २०२५)
०६/१०/२०२५ महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेला वाढती पसंती गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग पर्यावरणस्नेही ७ लाखांवर ग्राहकांना ८ कोटींचा फायदा (दि. ६ ऑक्टोबर २०२५)
३०/०९/२०२५ सन्मान सौदामिनींचा; महावितरणमधील महिला खऱ्या अर्थाने 'आदिशक्ती'चे रूप संचालक श्री. राजेंद्र पवार महावितरणच्या मुख्यालयात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान (दि. ३० सप्टेंबर २०२५)
३०/०९/२०२५ महावितरणमधील ग्राहकसेवेच्या कार्यालयांच्या पुनर्रचनेला १ ऑक्टोबरपासून प्रायोगिक तत्वावर प्रारंभ (दि. ३० सप्टेंबर २०२५)
२७/०९/२०२५ महावितरणच्या महिला संघाला ४७व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक; दुहेरीतही सुवर्ण पुरुष संघाने केली कांस्यपदकाची कमाई (दि. २७ सप्टेंबर २०२५)
२६/०९/२०२५ अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासह महावितरणला 'एनर्जी लिडरशिप अवॉर्ड' नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय शिखर परिषदेत सन्मान (दि. २६ सप्टेंबर २०२५)
२३/०९/२०२५ वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जाना स्वयंचलित मंजूरी महावितरणकडून तत्पर ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू (दि. २३ सप्टेंबर २०२५)
१८/०९/२०२५ वीजग्राहकांचे समाधान हे महावितरणच्या अभियंत्यांचे कर्तव्य अन् परमार्थ; राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात (दि. १८ सप्टेंबर २०२५)
११/०९/२०२५ Mahavitaran ranks first in power sector performance Success in Central Government's ranking, 93 out of 100 points (Date - 11 September 2025)
०३/०९/२०२५ महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना 'एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड (दि. ०३ सप्टेंबर २०२५)
०१/०८/२०२५ विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी महावितरणकडून दि. ९ व १० सप्टेंबरला पडताळणी (दि. ०१ सप्टेंबर २०२५)
२९/०८/२०२५ महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाची जागतिक दखल इंग्लंडच्या 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स' पुरस्काराने सन्मान (दि. २९ ऑगस्ट २०२५)
१६/०८/२०२५ महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला (दि. १६ ऑगस्ट २०२५)
१३/०८/२०२५ महाराष्ट्रातील सौर ऊर्जेच्या विविध योजनांची अंमलबजावणी व यश इतर राज्यांसाठी आदर्श केरळचे अपर मुख्य सचिव श्री. पुनीत कुमार (दि. १३ ऑगस्ट २०२५)
११/०८/२०२५ महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच नवीन विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान (दि. ११ ऑगस्ट २०२५)
०९/०८/२०२५ महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्याकडून कौतुक (दि. ९ ऑगस्ट २०२५)
०५/०८/२०२५ महावितरणचे वीज बिल डाऊनलोड करण्यासाठी आता 'लॉगिन' अनिवार्य (दि. ०५ ऑगस्ट २०२५)
१८/०७/२०२५ ऊर्जा क्षेत्रातील संशोधन व सहकार्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाचा कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार (दि. १८ जुलै २०२५)
०२/०७/२०२५ सौर कृषी पंपाच्या समस्या, मोबाईलवरून तक्रारीची सुविधा (दि. ०२ जुलै २०२५)
२७/०७/२०२५ प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा 'बिझनेस टायटन्स' पुरस्काराने सन्मान (दि. २७ जुलै २०२५)
०६/०६/२०२५ देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे श्री. लोकेश चंद्र महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा (दिनांक ६ जून २०२५)
०७/०४/२०२५ महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना पहिल्या लकी ड्रॉ चे विजेते जाहिर (दि.०७ एप्रिल २०२५)
२५/०६/२०२५ राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा घरगुती ग्राहकांसोबत औ‌द्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात (दि. २५ जून २०२५)
१९/०३/२०२५ महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या छतावरील सौर ऊर्जा प्रणालीचे उद्घाटन (दि. १९.०३.२०२५)
२४/०७/२०२५ वीज मागणीच्या अंदाजासाठी एआयचा वापर, महावितरणचा फिक्कीतर्फे सन्मान (दि. २४ जुलै २०२५)
१९/०७/२०२५ जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार; सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार (दि. ११ जुलै २०२५)
१८/०६/२०२५ हरित ऊर्जा क्षेत्रात ७ लाखांवर रोजगाराच्या संधीमुळे 'सौर' कौशल्य विकास प्रशिक्षणाला वेग देणे गरजेचे महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन (दि. १८ जून २०२५)
०२/०७/२०२५ सौर कृषी पंपाच्या समस्या, मोबाईलवरून तक्रारीची सुविधा (दि. ०२ जुलै २०२५)
२०/०२/२०२५ राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार, ऊर्जा परिवर्तनासाठी महाराष्ट्र सज्ज अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन(दि. २० फेब्रुवारी २०२५)
०६/०६/२०२५ देशात नावलौकिक मिळवणाऱ्या महावितरणला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध व्हावे श्री. लोकेश चंद्र महावितरणचा २० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा (दि. ६ जून २०२५)
०७/०५/२०२५ श्री. सचिन तालेवार महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू (दि. ०७ मे २०२५)
३०/०६/२०२५ महावितरणच्या 'गो-ग्रीन' योजनेमध्ये पर्यावरणस्नेहींनी गाठला ५ लाखांचा टप्पा राज्यात ५ लाखांवर ग्राहकांना ६ कोटींचा आर्थिक फायदा (दि. ३० जून २०२५)
१३/१०/२०२५ घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला १,००० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा टप्पा स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सूर्यघर मोफत वीज योजनेतील यशस्वी कामगिरी (दि. १३ ऑगस्ट २०२५)
२९/०५/२०२५ महावितरणच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन (दि. २९ मे २०२५)
०८/०७/२०२५ मॉडेल सौर ग्राम स्पर्धेमध्ये राज्यातील ६३ गावांचा सहभाग विजेत्या गावाला केंद्राकडून एक कोटी रुपयांचे अनुदान (दि. ०८ जुलै २०२५)
०१/०१/२०२५ थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांवर होणार कायदेशीर कारवाई (दि. १ जानेवारी, २०२५)
१२/०१/२०२५ महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार (दि. १२ जानेवारी, २०२५)
११/०६/२०२५ डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन (दि. ११ जून २०२५)
०२/०५/२०२५ महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना दुसरा लकी ड्रॉ ७ मे रोजी (दि. ०२ मे २०२५)
०५/०३/२०२५ महापॉवरपे वॅलेटसाठी महावितरणला पुरस्कार ग्रामीण भागातील डिजिटल बिल भरणा सुविधा (दि. ५ मार्च २०२५)
२५/०४/२०२५ श्री. राजेंद्र पवार महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी रुजू (दि. २५ एप्रिल २०२५)
०१/०६/२०२३ इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधांच्या विकासाबद्दल महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार (दि. 01 जून 2023)
०४/०६/२०२५ वसुंधरेच्या संवर्धनासाठी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडा वीजबिलात एकरकमी १२० रुपये सूट मिळवा (दि. ०४ जून २०२५)
३०/०४/२०२५ मागेल त्याला सौर कृषी पंप बनावट कॉलला बळी पडू नका महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन (दि. ३० एप्रिल २०२५)
०४/०२/२०२५ मागेल त्याला सौर कृषी पंप शंभर दिवसांचे उ‌द्दीष्ट साठ दिवसात पूर्ण (दि. ४ फेब्रुवारी २०२५)
२६/०६/२०२५ महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांची पत्रकार परिषद (दि. २६ जून २०२५)
२५/०६/२०२५ राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट दिलासा घरगुती ग्राहकांसोबत औ‌द्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात (दि. २५ जून २०२५)
२३/०५/२०२५ मुसळधार पावसाची शक्यता; महावितरण 'हाय अलर्ट' वर सुरळीत वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहा- सीएमडी श्री. लोकेश चंद्र (दि. २३ मे २०२५)
०८/०७/२०२५ संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज (दि. ८ जुलै 2025)
१७/०६/२०२५ महावितरणच्या वर्धापनदिनाला विद्युत सुरक्षा अभियानाची जोड; विविध उपक्रमांमध्ये २ लाख सुरक्षा दूतांचा सहभाग (दि. १७ जून २०२५)
१८/०६/२०२५ हरित ऊर्जा क्षेत्रात ७ लाखांवर रोजगाराच्या संधीमुळे 'सौर' कौशल्य विकास प्रशिक्षणाला वेग देणे गरजेचे महावितरणचे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन (दि. १८ जून २०२५)
१९/०६/२०२५ महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा साधनांसाठी 'ऑनलाइन मॉड्यूल'चे सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांच्याहस्ते उद्घाटन (दि. १९ जून २०२५)
०४/०२/२०२५ मागेल त्याला सौर कृषी पंप शंभर दिवसांचे उ‌द्दीष्ट साठ दिवसात पूर्ण (दि. ४ फेब्रुवारी २०२५)
२२/०१/२०२५ प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्यात लाखाचा टप्पा ओलांडला (दि. २२ जानेवारी, २०२५)
२०/०१/२०२५ महावितरणच्या प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद (दि. २० जानेवारी २०२५)
१३/०१/२०२५ ऐन हिवाळ्यात विक्रमी वीज मागणी, महावितरणकडून २५,८०८ मेगावॅटचा पुरवठा (दि. १३ जानेवारी, २०२५)
१२/०१/२०२५ महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार (दि. १२ जानेवारी, २०२५)
२०२६
महिना फाईल
विद्युत वार्ता ऑक्टोबर
विद्युत वार्ता सप्टेंबर
विद्युत वार्ता जुलै-ऑगस्ट
विद्युत वार्ता जून
विद्युत वार्ता मे
विद्युत वार्ता एप्रिल
विद्युत वार्ता फेब्रुवारी
विद्युत वार्ता जानेवारी
२०२५
महिना फाईल
विद्युत वार्ता डिसेंबर
विद्युत वार्ता नोव्हेंबर
विद्युत वार्ता सप्टेंबर-ऑक्टोबर
विद्युत वार्ता ऑगस्ट
विद्युत वार्ता जूलै
विद्युत वार्ता एप्रिल
विद्युत वार्ता मार्च
विद्युत वार्ता फेब्रुवारी
विद्युत वार्ता जानेवारी
२०२४
महिना फाईल
विद्युत वार्ता सप्टेंबर
विद्युत वार्ता जूलै - ऑगस्ट
विद्युत वार्ता जून
विद्युत वार्ता मे
विद्युत वार्ता एप्रिल
विद्युत वार्ता मार्च
विद्युत वार्ता फेब्रुवारी
विद्युत वार्ता जानेवारी
२०२३
महिना फाईल
विद्युत वार्ता नोव्हेंबर
विद्युत वार्ता ऑक्टोबर
विद्युत वार्ता सप्टेंबर
विद्युत वार्ता ऑगस्ट
विद्युत वार्ता जूलै
विद्युत वार्ता जून
विद्युत वार्ता एप्रिल - मे
विद्युत वार्ता फेब्रुवारी - मार्च