कॅटेगरी: निविदा
दर-आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेअंतर्गत ५०० मेगावॉट/२००० मेगावॉट-अवर ग्रीन शू पर्यायासह (Green Shoe Option) १००० मेगावॉट/४००० मेगावॉट-अवर (१ सायकल/दिवस) क्षमतेच्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीद्वारे (BESS) मध्यम मुदतीसाठी (५ वर्षे) ऊर्जेच्या खरेदीसाठीच्या निवड विनंती (RfS) दस्तऐवजाचे शुद्धीपत्रक क्र. 3
(येथे क्लिक करा)(Size: 922.62 KB, Format: PDF)Language: English
महावितरण (MSEDCL) अंतर्गत शहरी विभागांपर्यंतच्या सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती नोंदणी यंत्रणा स्थापित करणे तसेच सर्व ग्रामीण विभागांतील कार्यालये व उपकेंद्रांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी जिओ-फेन्सिंग सुविधायुक्त मोबाईल ॲपची अंमलबजावणी करणे
(येथे क्लिक करा)(Size: 871.92 KB, Format: PDF) Language: English
दर-आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेअंतर्गत ५०० मेगावॉट/२००० मेगावॉट-अवर ग्रीन शू पर्यायासह (Green Shoe Option) १००० मेगावॉट/४००० मेगावॉट-अवर (१ सायकल/दिवस) क्षमतेच्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीद्वारे (BESS) मध्यम मुदतीसाठी (५ वर्षे) ऊर्जेच्या खरेदीसाठीच्या निवड विनंती (RfS) दस्तऐवजाचे पुरवणीपत्र क्र. २
(येथे क्लिक करा)(Size: 1.15 MB, Format: PDF)Language: English
दर-आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेअंतर्गत ५०० मेगावॉट/२००० मेगावॉट-अवर ग्रीन शू पर्यायासह (Green Shoe Option) १००० मेगावॉट/४००० मेगावॉट-अवर (१ सायकल/दिवस) क्षमतेच्या बॅटरी ऊर्जा साठवण प्रणालीद्वारे (BESS) मध्यम मुदतीसाठी (५ वर्षे) ऊर्जेच्या खरेदीसाठीच्या निवड विनंती (RfS) दस्तऐवजाचे पुरवणीपत्र क्र. १
(येथे क्लिक करा)(Size: 2.00 MB, Format: PDF) Language: English