Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

पुण्यश्लोक

भाषा -

मेनू

श्री. योगेश गडकरी

श्री. योगेश गडकरी

संचालक (वाणिज्य)

  महावितरणचे संचालक (वाणिज्य) म्हणून योगेश गडकरी यांची सरळसेवा भारतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी संचालक (वाणिज्य) या पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी योगेश गडकरी हे कार्यकारी संचालक (दयके व महसूल) म्हणून कार्यरत होते. नागपूर येथील मूळचे रहिवासी असलेले योगेश गडकरी यांनी अमरावती येथून अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई. (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग) केले आहे. गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकिक आहे. तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलिंग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलं असून, त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या.

msedcl_logo
Urja
Empowering the Consumer