नवीन शासन निर्णय

राज्यात 'अटल' सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने १ लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी 'मुख्यमंत्री' सौर कृषीपंप योजना राबविण्यास शासन निर्णय क्र. सौरप-२०१८/प्र.क्र.४०१/उर्जा-7,दि.१५ नोव्हे.२०१८ अन्वये मंजूरी दिली आहे. या योजनेत सौर कृषीपंप ३ वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात आस्थापित करण्यात येणार आहेत. प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष सुरु झाल्यापासून पुढील १८ महिन्यात पूर्ण करावयाचा असून प्रथम टप्यात २५,०००० नग सौर कृषीपंप आस्थापनेचे उदिद्ष्ट देण्यात आले आहे.

  • पहिला टप्पा – २५००० नग
  • दुसरा टप्पा – ५०००० नग
  • तिसरा टप्पा – २५००० नग
शासन निर्णय क्रमांक:-सौरप्र-२०१८/प्र.क्र.४०१/ऊर्जा-७ (१५ नोव्हेंबर, २०१८)

शासन निर्णय क्रमांक:-सौरप्र-२०१८/प्र.क्र.४०१/ऊर्जा-७ (०१ जानेवारी, २०१९)
New GR of MSKPY Phase-II & III