महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

महावितरण टोल-फ्री

१८००-२१२-३४३५

१८००-२३३-३४३५

राष्ट्रीय टोल फ्री संपर्क

१९१२ / १९१२०

शेतीपंप वीजबिल भरणा केंद्रासाठी नोंदणी

ग्रामपंचायतींना प्रोत्साहन
उर्जामित्रांना (ग्राम विद्युत व्यवस्थापक) प्रोत्साहन

कृषी ग्राहकांसाठी राबविण्यात येणाऱ्या सदर योजनेच्या व्यापक यशासाठी ग्रामस्तरावरील उर्जामित्रांचा सहभाग देखील अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने,

शेतकरी सहकारी संस्था तसेच साखर कारखान्यांना प्रोत्साहन
कृषी धोरण
ग्राहकांच्या माहितीसाठी –
  1. कृषी वीज धोरण - २०२० योजनेअंतर्गत ग्राहकाने भरणा केलेल्या रकमेपैकी ३३% रक्कम हि ग्राहकाच्या ग्रामपंचायत क्षेत्रामधील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.
  2. तसेच, ग्राहकाच्या भरणा रकमेपैकी आणखी ३३% रक्कम हि ग्राहकाच्या जिल्ह्यातील विजेच्या पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी वापरली जाणार आहे.
आपल्या संस्थेची वीज बिल भरणा केंद्र म्हणून नोंदणी करण्यासाठी आपल्या नजीकच्या विभागीय कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांचेशी संपर्क साधा.
कृषी धोरण २०२० साठी मसुदा करार डाउनलोड करा :