महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांसाठी रुफटॉप सौर ऊर्जा यंत्रणा बसविण्यासाठी ४० टक्के अनुदान, गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना २० टक्के अनुदान, वीजबिलात मोठी बचत, सुमारे ४ वर्षांत परतफेडीची संधी, नेटमिटरिंगद्वारे ग्राहकांची वीज महावितरण विकत घेणार